🌟परभणी शहरातील डॉ.परतानी हॉस्पिटल मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अंगीकृत.....!


🌟ज्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची गरज आहे त्या रुग्णांनी या रुग्णालयात त्या योजनेचा लाभ घ्यावा🌟

परभणी : परभणी शहरातील येथील डॉक्टरलेन परिसरातील हेडगेवार मार्गावरील डॉ.परतानी हॉस्पिटल मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अंगीकृत करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने काल सोमवार दि.०१ एप्रिल २०२४ रोजी या संबंधीची अधिसूचना लागू केली.

           दरम्यान ज्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची गरज आहे, त्या रुग्णांनी या रुग्णालयात त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सौ.मीना परतानी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या