🌟नांदेड येथील भाजपा नेते संतुकराव हंबर्डे यांनी घेतली लोकनेते खा.अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट....!


🌟राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा🌟

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आगामी लोकसभा व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपाचे नेते संतुकराव हंबर्डे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खा.अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी श्री चव्हाण यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना हंबर्डे यांनी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी हंबर्डे यांनी विविध विषयांवर खा.अशोकराव चव्हाण यांच्याशी मनोसोक्त संवाद साधला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या