🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना : सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरू - छगन भुजबळ

 ✍️ मोहन चौकेकर

* बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं नवं सरकार स्थापन,नितीश कुमारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

* अध्यादेश निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार,मनोज जरांगेंची मोठी घोषणा

* सत्तेत असलो तरी आम्ही समान नागरी कायद्याच्या विरोधात, जोगेंद्र कवाडे यांचा सरकारला घरचा आहेर

* ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना : सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरू - छगन भुजबळ

* मिरजमध्ये नगरसेवक गणेश माळी यांच्या प्रयत्नातून 1106 लोकांना शासकिय योजनाचा लाभ

* हिंदी आमची राष्ट्रभाषा नव्हे, देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधी झालाच नाही ; राज ठाकरे

* रामायणमधील राम भूमिका साकारलेले अरुण गोवील मिरजमध्ये आल्याने राममय वातरवण

* पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही,आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय --नितेश राणे

* सरकारने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करावी, अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल - सतेज पाटील

* नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांना खेळणे समजू नये, सत्तेचा माज आणि मस्ती बरी नाही - शरद कोळी

* छगन भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत

* ओबीसींवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही - चंद्रशेखर बाबनकुळे

* नाशिकमध्ये जुगार अड्डा उद्ध्वस्त, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

* राज्यात असंतोष हाईल, राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही; अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध

* गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी; गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गुरुदास बाबा फरार

* फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन झाले भारताच्या चहा आणि UPI प्रणालीचे चाहते

* टीम इंडियाचा हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव,  इंग्लंडने बाजी पलटली

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या