🌟शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यव्यापी 'शिवसंकल्प अभियान' राबविणार🌟
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी 'शिवसंकल्प अभियान' राबविण्यात येणार आहे. शिवसेनेला नवे बळ देण्यासाठी तसेच महायुती सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व विकासकामांची, योजनांची माहिती या अभियानांतर्गत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार मेळावे घेतले जाणार आहेत.
या प्रचारमेळाव्याची सुरुवात ६ जानेवारी यवतमाळ येथून होणार असून अभियानाची सांगता ३० जानेवारी रोजी कोल्हापूरमधील हातकणंगले येथे होणार आहे.....
0 टिप्पण्या