🌟माखणीतील सामाजीक कार्यकर्ते लक्ष्मीकांत गाडे व बहुजन वंचित आघाडी ताडकळस सर्कल प्रमुख बंडू गाडे यांचे ते वडील होते🌟
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथील माजी पोलीस पाटील हरीभाऊ ग्यानबाजी गाडे वय वर्षे ७५ यांचे वृध्दापकाळाने निधन दि.१४ नोहेबर वार मंगळवार रोजी सायंकाळी ०५.३५ दरम्यान यांचे निधन झाले आहे. तरी ही दि.१५ नोव्हेंबर वार बुधवार रोजी सकाळी १०-०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यविधी होणार आहे. माखणी येथील सामाजीक कार्यकर्ते लक्ष्मीकांत गाडे, व बहुजन वंचित आघाडीचे ताडकळस सर्कल प्रमुख बंडू गाडे यांचे वडील होते.
0 टिप्पण्या