पुर्णा नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या उपस्थितीत शहिद हजरत टिपू सुलतान जयंती साजरी....!


🌟यावेळी शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या हस्तें पुष्पहार अर्पण करण्यात🌟 

पुर्णा : पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने काल सोमवार दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात मसूर टायगर शहीद हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला अलै यांची २७३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या हस्तें पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले यावेळी लेखापाल मुकुंद म्हस्के, ओव्हरसिअर (सहाय्यक अभियंता) संजय दिपके,संघनक अभियंता सिद्धार्थ गायकवाड,मोहन एगडे, नरेश सातपुते, किरण गुट्टे,सरान बागवान, शेख अक्रम,शेख इरफान नेता,हाजी सय्यद,अयुब कुरेशी,नागेश एगडे, भीमा वावळे,सय्यद अतिक,मोहम्मद शफी,शेख इलीयास, मुजीब पठाण, एम डी रउफ बागवान, शेख सलमान, शेख अन्नू तोफीक लाला,आदी,अधिकारी कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या