🌟चिखलीचे माजी नगराध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे यांना मातृशोक....!


🌟मातोश्री कमलबाई वामनआप्पा खबुतरे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन🌟 

 चिखली : चिखली शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशआप्पा खबुतरे यांच्या मातोश्री कमलबाई वामनआप्पा खबुतरे यांचे आज सोमवार दि.०६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५:४५  वाजता वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार दि.०७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता जालना हायवे वखार महामंडळाच्या मागे अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या पश्चात चार मुलं मा.नगराध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे,डॉ.सुहास खबुतरे,संतोष खबुतरे,सतीश खबुतरे, व तिन मुली श्रीमती सुनंदा धनलोभे,सौ.सुलभा रमेश तेली,सौ.सुर्वणा राजाराम कचरे यांच्यासह,सुना,नातवंडे,नातसुना, पणतु असा मोठा आप्त परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या