🌟मनोरुग्ण मानसिक विकलांग व्यक्तींना देतात आधार🌟
परभणी : परभणी जिल्हा समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद येथील "वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता" पदावर कार्यरत श्री.प्रल्हाद लांडे साहेब यांनी एका मनोरुग्ण मानसिक विकलांग व्यक्ती याची सुश्रुषा करून त्याला नवीन कपडे,नाष्टा व चहा देतात.त्यांचे अप्रतिम कार्य केले आहे.
मात्र त्यांच्या बद्दल जिल्ह्यातील काही व्यक्ती त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे अपप्रचार करतात,काही संघटनेला हाताशी धरून त्यांना नाहक त्रास देतात. सदर बाब आमच्या कानी आली आहे. कास्ट्राईब संघटना नेहमी प्रामाणिक ,निस्वार्थी अधिकारी यांच्या सोबत आहे.जर वारंवार अश्याच प्रकारे जर त्यांना जाणूनबुजून त्रास देत असेल तर संघटना याबाबत सीईओ साहेब यांना निवेदन देईल.प्रसंगी त्यांच्या समर्थनार्थ 1 दिवस जिल्हा परिषद मध्ये धरणे व आंदोलन करेन.
साहेबांनी जे दिव्यांग व्यक्तीस मदत केली आहे.याची बातमी वर्तमानपत्रात द्यावी.प्रचार प्रसार व्हावा जेणेकरून मनोरुग्ण मानसिक विकलांग यांच्या बाबतीत जनता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदत करेल.इतर ही प्रेरणा घेऊन मदत करतील*
*अभिनंदन लांडे साहेब*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
*तुषार भालेराव,कार्याध्यक्ष*
*कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना,महाराष्ट्र*
0 टिप्पण्या