🌟पुर्णेतील तमाम जनतेला दिपावली तसेच नववर्षाच्या शतशः हार्दिक शुभेच्छा - मा.नगरसेवक प्रवीण अग्रवाल


🌟शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता अन्नदाता शेतकरी शेतमजूर रोजमजूरांना दिपावली/नववर्ष सुखसमृद्धीचे जावों🌟 



पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता अन्नदाता शेतकरी शेतमजूर रोजमजूर सर्व समाज व सर्व धार्मिय बांधवांना दिपावली/नववर्ष सुखसमृद्धीचे जावों अशी प्रार्थना परमेश्वरा चरणी करतों अश्या शुभेच्छा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व उद्योजक प्रविण अग्रवाल यांनी तमाम पुर्णेकरांना जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिल्या आहेत.


यावेळी बोलतांना प्रविण अग्रवाल म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत असल्यामुळे कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ पडत आहे त्यामुळे अन्नदाता शेतकरी/शेतमजूर/रोजमजूरच नव्हें तर संपूर्ण शहरासह तालुक्यातील व्यापार क्षेत्रही संकटात आलें या संकटातून परमेश्वर सर्वांना मुक्त करों अशी परमेश्वरा चरणी दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रार्थना करतो असेही श्री प्रविण अग्रवाल म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या