🌟भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी विनय वाल्मिकराव कराड यांची निवड....!


🌟त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 

भारतीय जनता पार्टीच्या आज बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी विनय वाल्मिकराव कराड यांची नियुक्ती केल्याच निवड पत्रक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुले व आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी काढले आहे.

या निवडी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे,राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंढे,खासदार प्रीतमताई मुंढे, प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे,आमदार मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामप्रभु मूंढे,विठ्ठलराव रबदडे मामा,धनराज गुट्टे,सुरेश भुमरे,हनुमान अग्रवाल,बलिराम कदम,बाळासाहेब कदम,विजय कराड,भारत एकलारे,तालुकाध्यक्ष नरहरी ढोने,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,डॉ.अजय ठाकुर,कपिल कदम आदी यांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या