🌟परभणी तालुक्यातील भोगाव साबळे येथील नामदेवराव देवराव साबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना,नातु पणतु असा मोठा परीवार आहे🌟

परभणी (दि.१० नोव्हेंबर) - परभणी तालुक्यातील भोगाव साबळे येथील नामदेवराव देवराव साबळे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि.१० नोव्हेंबर रोजी निधन झाले त्यांच्या पच्यात पत्नी,तीन मुले,सुना,नातु पणतु असा मोठा परीवार आहे. 

त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले गिर गाईचे पालन करनारे रामेश्वर साबळे यांचे ते वडील होत........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या