🌟शिवसेना (शिंदे) अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी साहाब कुरेशी🌟
शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मो.हजी साहाब कुरेशी यांनी जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तसेच परभणी जिल्ह्यांतील व गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा पालम गंगाखेड तालुक्यातल्या तमाम जनतेला दिपावली सनाच्या शतशः हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेला त्यांनी असा संदेश दिला आहे की दिपावलीसह येणारे नववर्ष राज्यातील जनतेला सुख समृद्धी व भरभराटीचे जावों... राज्यातील अन्नदाता शेतकरी बांधवांना उत्पन्नात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन शेतकरी/कष्टकरी कामगार सुखी होवोत तसेच मराठा मुसलमान व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करण्याची अल्लाह सरकारला सद्बुद्धी देवों अशी मी अल्लाह कडे प्रार्थना करतों असेही मो.हाजी साहाब कुरेशी म्हणाले.....
0 टिप्पण्या