🌟रुरल एक्सप्रेस या मासिकाच्या दिवाळी अंकाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते धुमधडाक्यात विमोचन...!


🌟यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟 


पालम तालुक्यातील मौजे फरकंडा येथील सुपुत्र प्रसाद सखाहारी पौळ यांच्या रुरल एक्सप्रेस या मासिकाच्या  दिवाळी अंकाचे विमोचन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते रुरल एक्सप्रेस मासिक या वर्तमान पत्राचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांच्या  यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी प्रभारी माधवराव गायकवाड अजीम पठाण उबेद पठाण अनेकांच्या उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या