🌟कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक...!


🌟कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक...!

🌟समाज सांगे आपला सारा अरें कुणब्यांच्या पोरा आता लढायला शिक🌟

✍🏻कवी :- देवा पाटील (संघर्ष योद्धा) परभणी 

उंच शिखर गाठशील ते लागतील तुझे पाय खेचायला मागं वळून बघु नकोस लढायला शिक.... वैचारिक दृष्ट्या लाथा त्यांच्या कंबरात घालायला थांबू नकों....तुझं यश मिळवण्यासाठी मार एकदा तु जबरदस्त किक....कुणब्यांच्या पोरा आता जगण्याची दिशा बदलायला शिक...प्रबोधनवादी विचार तुझे सोडू नकोस... अरें सर्वच अडवतील तुझ्या पाऊलवाटा तु चालत रहा पुढे पायाखाली येणारे काटे तुडवायला शिक अन् बुरसटलेल्या विचारांना तु कद्दापी घालू नकोस भिक....अरें कुणब्याच्या पोरां आता कायम बदल घडवायला शिक.....अरें कितीही संकटे आली तरी तु मात्र माघार कधी घेऊ नकोस....तुझ्या जातीला अन् वावरातल्या लाल काळ्या मातीला विसरू नकोस अरें तुला नडणाऱ्या लोकांना तु आता कवडीमोल किमतीत विक....समाज सांगे आपला सारा आरें कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक....!

✍🏻कवी :-  देवा पाटील (संघर्ष योद्धा) परभणी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या