🌟शिवसेना अल्पसंख्याकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांचा 'अभिष्टचिंतन सोहळा' वाढदिवस उत्साहात साजरा...!


🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील समर्थक/हितचिंतक/मित्र परिवार तसेच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव🌟 


पुर्णा तालुक्यातील भुमिपुत्र तथा शिवसेना (शिंदे) अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांचा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस आज रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या समर्थक/हितचिंतक/मित्र परिवार तसेच चाहत्यांकडून जागोजागी अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना नेते तथा शिवसेना प्रदेश उपाध्यक्ष व पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांचा अनेक भागात जंगी सत्कार देखील करण्यात आला.


अल्पसंख्याक समाजातील उभरते नेतृत्व हाजी कुरेशी यांनी आपल्या कर्तृत्वाने परभणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपले वर्चस्व निर्माण केले मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वधर्मीय समाज बांधवांसह तमाम बहुजन समाजात त्यांनी आपला चाहता वर्ग निर्माण केला त्यांचा आज १९ नोव्हेंबर रोजी अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस असल्याचे समजताच रात्री १२-०० वाजता त्यांची जन्मभूमी/कर्मभूमी असलेल्या पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या समर्थक/हितचिंतक/मित्र परिवार तसेच चाहत्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला तर सकाळपासून ते दुपारपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या अगोदर शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांनी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिवतीर्थावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर डॉ.आंबेडकर चौक,आण्णा भाऊ साठे नगर,भिम नगर,क्रांती नगर,मस्तान पुरा,आदी परिसरात त्यांचा जंगी सत्कार सोहळा संपन्न झाला त्याच बरोबर धनगर टाकळी येथील सरपंचांचे प्रतिनिधी म्हणून शेख बब्बर शेख बिबन यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते हाजी कुरेशी यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला त्याच बरोबर निळा येथील सरपंच रमेश सूर्यवंशी, रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैय्या खंदारे,नगरसेवक शेख खुद्दुस शेख बशीर, प्रवीण अग्रवाल,अमजद नुरी,युवा नेते रउऊफ बागवान,अखिल अहेमद,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबा पठाण,पाशा भाई,मिलींद सोनकांबळे, संजय शिंदे,शामसुंदर गायकवाड,कॉंग्रेस (आय) पक्षाचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष अ.सलीम महंमद साहब,पत्रकार स कलिम,इर्शाद उर्फ इशू पठाण,सोहेल पठाण,अक्रम पठाण,सरान बागवान,विनोद गायकवाड,अस्लम पठाण,स.अतिक आदींसह त्यांच्या मित्र परिवार आणि समर्थकानी हाजी कुरेशी यांच्या हस्ते बर्थ डे केक कापून त्यांचा सत्कार करून वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी मतीन हाश्मी, शेख महमूद, सलिम मनियार,मगदूम कुरेशी, शेशिकांत जगताप, वाजीद कुरेशी, उत्तम अहिरे,अल्ताफ भाई,शेख शाकिर,गुटू मुथा,स गौस, स हबीब ,सिराज भाई सह आदी जण उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या