🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟गाझामध्ये UN च्या 88 कर्मचाऱ्यांचा मृत्यू ; हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा🌟

*राज्यातील 2359 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

* ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपालाच -- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचीच व महायुतीचीच सरशी, 'लोकांचा कल महायुतीकडे' ;  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 * बारामतीत गुलाल अजित पवारांचाच! भाजपचा एक सरपंच. 

* छगन भुजबळांनी स्वत:च्या सरकारविरुद्ध शड्डू ठोकला, मराठ्यांना OBC मधून आरक्षणाला विरोध.

* सरसकट मराठा प्रमाणपत्राला छगन भुजबळांचा थेट विरोध

* राजकारणी हेच उत्तम कलाकार ; प्रशांत दामलेंचा खोचक टोला*.

* तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, १० ग्रामपंचायतीवर फडकावला झेंडा

* सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलन पेटलं ! ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवला

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गावात निवडून आला काँग्रेसचा सरपंच

* भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त, अर्जुन रणतुंगा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती

* आरोग्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ! दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

* सिनेट निवडणुकीवरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा, कुलगुरूंना घेराव; म्हणाले, “व्यवस्थेचे विदूषकी चाळे

* भाजपाचे  विजयाचे दावे खोटे; हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, काँग्रेसचे भाजपला आव्हान

* प्रथमच वाहनांचा ताफा अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचला; बीआरओने ट्रॅक रुंद केला ; त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होई

* शालेय मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपासाठी धोरण तयार ; केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले - लोकांचे मत घेण्यासाठी चार आठवडे हवे

* दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे जोरदार धक्के : 5.6 इतकी तीव्रता, 72 तासांत दुसऱ्यांदा धक्के, केंद्रबिंदू नेपाळ

* लेट लतीफ अँजेलो मॅथ्यूजनं इतिहास रचला ; क्रिकेट इतिहासात टाईम आऊट होणारा ठरला पहिला फलंदाज

* रश्मिका मंदानाचा फेक व्हिडिओ व्हायरल ; बिग बी संताप व्यक्त करत म्हणाले, 'दोषीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे'

*चक दे इंडिया भारतीय महिला संघाने जपानला 4-0 ने हरवून जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

* गाझामध्ये UN च्या 88 कर्मचाऱ्यांचा मृत्यू ; हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा

* दिल्ली सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केला बोनस

* BREAKING - दिल्लीत पुन्हा भूकंप दिल्ली-एनसीआरसह आजूबाजूच्या अनेक भागात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.*

* शेअर मार्केटमध्ये जोरदार तेजी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले.* *सेन्सेक्स 594 अंकांनी वाढून 64,958 वर पोहोचला. निफ्टी 181 अंकांनी वाढून 19,400 वर पोहोचला...

* भारताविरुद्धचा लाजिरवाणा पराभव लागला जिव्हारी, श्रीलंकन क्रीडामंत्र्यांचा क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय

* योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा सर्व राज्य कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक आणि तांत्रिक शैक्षणिक संस्था, शहरी संस्था, UGC कर्मचारी, वर्क चार्ज्ड कर्मचारी आणि उत्तर प्रदेशच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ वेतनाच्या 46% दराने महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली......

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या