🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव येथे मराठा आरक्षण व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण...!


🌟 ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार युवक बसले आमरण उपोषणाला : उपोषणाचा आज दुसरा दिवस🌟


पुर्णा (दि.०१नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील भाटेगाव येथे मराठा आरक्षण व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ काल मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून या आमरण उपोषणाला आज दुसरा दिवस आहे.


या आमरण उपोषणाला संतोष कऱ्हाळे,भिमराव कऱ्हाळे,शुभम कऱ्हाळे,माधव कापसे या चार युवकांनी पुढाकार घेऊन सुरुवात केली असून क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटल यांच्या  समर्थनार्थ व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नमूद चारही युवक भाटेगावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या