🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही ? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी🌟

*मागच्या वर्षी हुकलं, यंदा मैदान मारलं; सिंकदर शेख महाराष्ट्र केसरी*

* प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट, भेटीनंतर अजितदादा पवार दिल्लीला रवाना महाराष्ट्रात राजकीय चर्चेनां उधाण

* देशभरात दिपावली सणाला उत्साहात सुरुवात, धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरीचे विधिवत पुजन संपन्न

* दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, दिवाळी शुभेच्छा की अन्य काही, राजकीय चर्चांना उधाण

* बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास 2 तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी.

* आमचं वाटोळं कोण करतंय, 'त्या' सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो ; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

* मनोज जरांगे पाटलांमुळे मराठा तरुणांचं नुकसान, विजय वडेट्टीवारांचा आरोप

* शरद पवार, अजितदादांसह सगळं कुटुंब एकत्र

* भारत-अमेरिकेची दिल्लीत ‘टू प्लस टू’ बैठक; इस्रायल, कॅनडा अन् चीनसह महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

* बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी

* राज ठाकरेंना हाय कोर्टाचा दिलासा! कल्याण महापालिका निवडणुकीवेळचा गुन्हा रद्द

* अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी भारताला 8-8.8 टक्के जीडीपी वाढीची गरज : रघुराम राजन

* ‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची  सरकारवर घणाघाती टीका

* हिरोचे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, 25 कोटींची संपत्ती जप्त

* 51 घाट, 24 लाख दिवे; अयोध्यात भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज

* एसी, फ्रिजसारख्या वस्तूंचे वॉरंटीचे नियम बदलणार, सणासुदीदरम्यान सरकारीची मोठी घोषणा

* मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले; कोल्हापुरहून आले होते सहलीसाठी                                   

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या