🌟आत्मा अंतर्गत अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला कृषी किटचे वाटप.....!


🌟यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली🌟                                                         


परभणी : राज्याचे मा.मंत्री (कृषी) यांच्या संकल्पनेतून तथा माणुसकीच्या भावनेतून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व सहयोगी संस्थामार्फत मदतीचा हात देण्यासाठी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य व कृषी मालावर प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने (कृषी किट) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना कृषी किटचे वाटप प्रकल्प संचालक आत्मा परभणी, दौलत चव्हाण जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रवी हरणे, उपप्रकल्प संचालक आत्मा प्रभाकर बनसावडे,तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, एसडीएम दत्तू शेवाळे, शैलेश लाहोटी, नंदकिशोर निलगिरीवार  राचलवार, रिजनल ऑफिस नांदेड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकआत्मा रमेश इक्कर सहाय्यक  तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा,स्वाती घोडके, मंडळ कृषी अधिकारी, कैलास गायकवाड कृषी विभागातील रजनीकांत देशमुख, कृष्णा पाटील, राजकिरण नरवडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दोन लाभार्थ्यांना अर्जुन निवृत्ती राऊत मांडाखळी,कल्याण उर्फराजू गरुड पिंगळी कृषिकीचे वाटप करण्यात आले, यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली,तसेच भेटी देण्यास इच्छुक असल्याबाबत सांगण्यात आले......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या