🌟पुर्णेतील सर्वधर्मीय समाज बांधवांना मा.नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे परिवाराकडून दिपावली/नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!


🌟पुर्णा नगर परिषद निवडणुकीत माझ्या पुर्णेकरांनी दिलेली खंबीर साथ कधीही विसरणार नाही - नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे


पुर्णा शहरासह तालुक्यातील तमाम सर्वधर्मीय समाज बांधव माता-भगिनी व तरुण मित्र परिवाराला दिपावलीसह नववर्षाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा मागील मागील सन २०१६ यावर्षी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत पुर्णेतील सर्वधर्मीय समाज बांधवांनी दिलेली खंबीर साथ कद्दापी विसरणार नाही तमाम पुर्णेकरांच्या सुख दुःखात एकलारे परिवार सदैव सोबत राहील या दिपावलीच्या शुभमुहूर्तावर असे मी तमाम पुर्णेकरांना अभिवचन देतो व दिपावलीच्या या शुभ मुहूर्तावर इश्वरा चरणी प्रार्थना करतो की तमाम जनतेसह शेतकरी शेतमजूर रोजमजूरांना ही दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों अश्या शब्दात आज रविवार दि.१२ नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मी पुजनाच्या दिवशी जंग-ए-अजित न्युज वेबवृत्त वाहिनीच्या माध्यमातून मा.नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी व स्थानिक शिवसेना नेते व मा नगरसेवक संतोष एकलारे म्हणाले.

यावेळी बोलतांना नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे म्हणाले पुर्णा शहरातील तमाम सर्वधर्मीय समाज बांधवांनी एकलारे परिवारासह शिवसेनेवर विश्वास व्यक्त करुन नगर परिषदेच्या सत्तेची सुत्र आमच्या हातात दिली त्या विश्वासावर शंभर टक्के खरे उतरुन आम्ही पुर्णेकरांच्या विश्वासास पात्र ठरलो व शहरातील विविध भागात कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून विकासकामे केली त्यामुळे यानंतर देखील पुर्णकरांचा विश्वास कायमस्वरूपी राखण्याचा प्रयत्न करु असे देखील संतोष एकलारे म्हणाले... तमाम पुर्णेकरांना एकलारे परिवाराकडून पुन्हा एकदा दिपावली व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या