🌟गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकारांनी केला सन्मान...!


🌟यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे यांच्या हस्ते रुरल एक्सप्रेसच्या विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले🌟


गंगाखेड: गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांचा आज रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकारांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या हस्ते रुरल एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे देखील विमोचन  करण्यात आले यावेळी मुख्य संपादक प्रसाद पौळ,रामेश्वर बचाटे  पाटील,संतोष किगरे,आधी मान्यवरांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या