🌟या मंगल प्रसंगी लोकनेते विजय वाकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
धम्मप्रिय श्रद्धावान उपासक आयु. डॉ सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे यांच्या आयोजनातून 19 तारखेला संपन्न होणाऱ्या थायलंड येथिल सहा फूट बुध्द रूप मुर्ती वितरण व थायलंड भिक्खू संघाच्या धम्म देसणा सोहळ्याच्या सभा मंडपाचे विधिवत भूमिपूजन आज ज्ञानोपसक महाविद्यालयाच्या मैदानावर भंते संघमित्र यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्य हस्ते करण्यात आले.
या मंगल प्रसंगी लोकनेते विजय वाकोडे, रामराव उबाळे, भगवानदादा जगताप, करणदादा गायकवाड, बी आर आव्हाड, भीमप्रकाश गायकवाड, प्रा डॉ संजय जाधव,प्रा. राजेश रणखांबे, सुधीर कांबळे, बौद्धाचार्य एम एम बरे, अविनाश मालसमिंदर, पत्रकार भूषण मोरे, संजय बगाटे, मंचक खंदारे , बुध्दभूषण हत्तीअंबीरे, शशीकांत हत्तीअंबीरे , आशिष वाकोडे सह उपासक उपस्थीत होते.
0 टिप्पण्या