🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - सकाळच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या🌟

* मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, मनोज जरांगे पाटलांचे आभार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विराट विजय, श्रीलंकेचा 55 धावांत खुर्दा, मोहम्मद शमीच्या 5 विकेट्स

* शरद पवार गटाला मोठा दिलासा,लोकसभा अध्यक्षांनी मोहम्मद फैजल यांना बहाल केली खासदारकी

* कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन, 170 शहरात स्वस्त दरात कांद्याची विक्री 

* गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

* फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान अवघ्या 10 मिनिटांत; ऑन्को प्रेडिक्ट चाचणीचे तिसऱ्या इंडियन कॅन्सर कॉंग्रेसमध्ये सादरीकरण

* Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच

* India-Canada वादानंतर भारतीयांनी फिरवली पाठ; नमलेले टुड्रो देणार 5 लाख नागरिकांना प्रवेश

* UPI युजर्सची संख्या वाढतेय, सलग तिसऱ्या महिन्यात 1 हजार कोटींहून अधिक व्यवहार

* मुंबईत शेकोटी पेटवण्यावर बंदी पुढील तीन महिने थंडी वाढली 'तरी शेकोटी पेटवू नका! आधी समज, मग नोटीस अन् नंतर दंडात्मक कारवाई प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा

* ईडीच्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना अटक! राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

* कैवल्यधामच्या शताब्दीपूर्तीनिमित्त १०० रु.च्या विशेष नाण्याचे अनावरण बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे झाले.

* 2023-24 या आर्थिक वर्षासाठी EPFO चे व्याज 24 कोटी ग्राहकांच्या खात्यात जमा, कामगार मंत्र्यांनी दिली माहिती

* मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज देशांतर्गत कर्ज बाजारातून रोख्यांद्वारे १५ हजार कोटी (१.८ अब्ज डॉलर्स) उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या