🌟परभणी येथील आयुर्वेद तज्ञ व आयुर्वेद संशोधक डॉ.संदीप चव्हाण यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान....!


🌟अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान🌟 

परभणी : परभणी येथील आयुर्वेद तज्ञ व आयुर्वेद संशोधक डॉ. संदीप चव्हाण यांचा त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी सेवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

धन्वंतरी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे व जळगाव येथील प्रसिद्ध आहार तज्ञ डॉ.आनंद पाटील, डॉ.मंजूषा कान्हे, यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाती घोडके  जनार्दन आवरगंड, रामेश्वर साबळे प्रकाश हरकत पडीत थोरात  तसेच वैद्यकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्र ,मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या