🌟गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते दै.क्रांतीशस्त्र,रुरल एक्सप्रेसचे विमोचन...!


🌟दैनिक क्रांतीशस्त्र,रूरल एक्सप्रेस या दोन्ही वृत्तपत्रास पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या🌟


परभणी (दि.२० नोव्हेंबर) - गंगाखेड उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडधिकारी यांच्या हस्ते दैनिक क्रांतीशस्त्र व रुरल  एक्सप्रेसचे विमोचन  दि.२० नोव्हेंबर २०२३ वार सोमवार रोजी करण्यात आले. यावेळी दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धमपालजी हानवते  व रुरल  एक्सप्रेसचे सपादक प्रसाद पौळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी गंगाखेड उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडधिकारी जिवराज डापकर यांनी  दैनिक क्रांतीशस्त्र, रूरल एक्सप्रेस या दोन्ही वृत्तपत्रास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या