🌟पालम तालुक्यातील मौ.फरकंडा येथील कै.विठ्ठलराव पौळ यांच्या गोड जेवनाच्या कार्यक्रमा निमीत्त किर्तन...!


🌟किर्तन केशरी हभप.अक्रूर महाराज साखरे यांच्या किर्तनाचे आयोजन🌟


पालम : पालम तालुक्यातील मौ.फरकंडा येथे कै.विठ्ठलराव लिंबाजीराव पौळ पाटील यांच्या गोड जेवनाच्या कार्यक्रमा निमीत्त किर्तन केशरी हभप.अक्रूर महाराज साखरे गेवराईकर जिल्हा बिड यांच्या किर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. तेंव्हा पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी या आध्यात्मिक संत वानीचा व किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन (श्री बापुराव विठ्ठलराव पौळ  (सरपच) फरकंडा )मुंजाजीराव पौळ  समस्त  गावकरी मंडळी  मौजे फरकंडा   यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या