🌟दिपावली व नववर्ष आपणास सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों ही आई जगदंबे चरणी प्रार्थना - ॲड.राजेश भालेराव
पुर्णेतील माझे कार्यक्षेत्र असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील तमाम मतदार बंधू भगिनींना तसेच शहरातील तमाम सर्वधर्मीय समाज बांधव प्रतिष्ठीत नागरिक व्यापारी बांधवांसह तरुण मित्रांना दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी करतों अश्या शब्दात जंग-ए-अजित या वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिपावली व नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा देतांना प्रभाग क्रमांक चार चे शिवसेना (उबाठा) गटाचे नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड.राजेश विष्णूकांत भालेराव म्हणाले.
शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहतींसह मुख्य व्यापारी पेठेचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधून मागील सन २०१६ यावर्षी झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ॲड.राजेश भालेराव शिवसेना (उबाठा) गटाकडून बहुमताने निवडून आले होते पुर्णा नगर परिषदेत उच्चशिक्षित व अत्यंत कर्तबगार नगरसेवक म्हणून त्यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ गाजवला जनमताशी एकनिष्ठ राहून त्यांनी ८० टक्के समाजकार्य आणि २० टक्के राजकारण करीत आपल्या प्रभागातील जनसामान्यांची मन जिंकली आज रविवार दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिपावली व लक्ष्मी पुजनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रभागातील तमाम मतदार जनतेशी ऋणानुबंध जोपासत त्यांनी जंग-ए-अजित या वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिपावली व नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या