🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स परिवाराकडून आपणास व आपल्या कुटुंबास दिपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा....!


🌟जनहित साधणारे १६ हजार २६४ वृत्तांचे प्रकाशन या वृत्तांना ३६ लाख ५६ हजार ५९३ वाचकांनी दिलेला हृदयस्पर्शी प्रतिसाद🌟


पत्रकार क्षेत्रातील १९९१ ते २०२३ या ३२ वर्षाच्या कालावधीत जनहितार्थ निर्भिड व निष्पक्षपातीपणे पत्रकारीता करीत असतांना तिन स्वतःच्या वृत्तपत्रांसह हजारो वृत्ताचे प्रकाशन अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधीत्व करीत जनसामांन्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला यानंतर जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स या वेब पोर्टल अर्थात ब्लॉगच्या माध्यमातून परखड सत्यवादी व जनहित साधणारे १६ हजार २६४ वृत्तांचे प्रकाशन केले या सर्व वृत्तांना ३६ लाख ५६ हजार ५९३ वाचकांनी दिलेला प्रतिसाद...या असत्या विरोधातील संत्याच्या बाजूने उभारलेल्या प्रखर लढ्यात आपल्या सारख्या सद्वविवेक बुध्दीमत्तेच्या हितचिंतक/वाचक/जाहिरातदारांकडून कळत नकळत मिळालेले भरघोस सहकार्य हे एक प्रकारे आमच्यावरील प्रेमाचे ऋणच म्हणावे लागेल त्यामुळे या ऋणांची परतफेड करण्याची इश्वर एक दिवस निश्चितच संधी देऊन ऋणानुबंध जोपासण्याचा सुवर्णक्षण मिळवून देईल यात यत्किंचितही शंका नाहीं... आपणास व आपल्या कुटुंबास दिपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या