🌟पुर्णा तालुक्यातील आडगाव (सु) चे सरपंच बालाजी शिरगोळे यांना मातृशोक....!


🌟मातोश्री श्रीमती अंजानबाई शामराव शिरगोळे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन🌟 

पुर्णा (दि.०९ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक तथा आडगाव सुगाव ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच विठ्ठल उर्फ बालाजी शिरगोळे यांच्या मातोश्री श्रीमती अंजानबाई शामराव शिरगोळे यांचे आज गुरुवार दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा दुःखद निधन झाले. 

त्यांच्या पश्चात तीन मुली,एक मुलगा असा परीवार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता त्यांच्या मळ्यात आडगाव सुगाव येते अंत्यसंस्कार होणार आहे.....

 . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या