🌟परभणीत 59 वी राज्य अजिंक्यपद वरिष्ठ खो-खो स्पर्धा......!


🌟महिला-पुरुष अशी दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे प्रथमच प्रकाशझोतात शिवाजी महाविद्यालयात आयोजन 🌟

परभणी (दि.03 नोव्हेंबर) : परभणी येथे 16 ते 20 नोव्हेंबर 2023 दरम्यान 59 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद वरिष्ठ गटाच्या खो-खो महिला-पुरुष अशी दोन्ही गटांसाठी स्पर्धेचे प्रथमच प्रकाशझोतात शिवाजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे.  

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या