🌟मौजे सिमुरगव्हाण येथे आयोजित आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेत बोलतांना ते म्हणाले🌟
पाथरी : पाथरी येथुन जवळच असलेल्या मौजे सिमुरगव्हाण येथे रिजर्व बँक आणि क्रिसिल फांऊंडेशन व रिलायस फांऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
या कार्यशाळेच्या माध्यमातुन ऊपस्तित महिला,पुरुषांना आर्थिक नियोजन,बचत आणि गुंतवणुक,विमा,आटलपेन्शन योजना,कर्ज, पोस्टाची सुकन्या समृध्दी योजना,पब्लिक प्रोव्हिंडन्ट फंड बँक खात्याचे प्रकार,बँकिंग लोकपाल व ईतर शासकिय योजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ऊवस्तितांच्या कुटुंबाच्या गरजेनुसार ऊपस्तित महिला,पुरुष यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गजानन सुरवसे कृष्णा हुलगुंडे यांची ऊपस्तीती होती
0 टिप्पण्या