🌟धारुर येथील चंद्रकांत डापकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पश्चात एक मुले,चार मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे🌟

धारूर (प्रतिनिधी)ः-  येथील रहिवाशी चंद्रकांत डापकर यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्याच्या पार्थीवावर आज संगम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुले, चार मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचे ते मामा होत. स्व.चंद्रकांत डापकर हे प्रगतशील शेतकरी व अंत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणुन सर्व परिचित होते डापकर कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो व चंद्रकांत डापकर यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो हिच परमेश्वरा चरणी प्रार्थना...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या