🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!
🌟एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांची आमदारकी जाणार - संजय राऊत

*महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी  रश्मी शुल्का यांची नियुक्ती*

*राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड ? निवडणूक आयोगात आज  दुपारी घमासान

*पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी शरद पवारांनी दंड थोपटले*

*देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज आपला पक्ष शोधतायत ; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

*अजितदादा सरकार सोबत आले तर ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार हे निश्चित होते - चंद्रशेखर बावनकुळे

*एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांची आमदारकी जाणार - संजय राऊत

*आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा हिशेब उदय सामंतांनी मांडला!

*संजय राऊतांमुळे उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालं ; चित्रा वाघ

*शरद पवार दोन्ही वेळेस आमच्यासोबत घाबरूनच येणार होते का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

*संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत,संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

*“हिंदूत्वाची युती टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपासोबत आले तेव्हा त्यांना न मागता मुख्यमंत्रीपद दिले”

*राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- नाना पटोले

*निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – सुनील तटकरे

*बीडच्या सुपुत्राचा आणखी एक पराक्रम,अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं दुसरं पदक

*एशियन गेम्स : भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा जिंकलं ‘सोनं’, रौप्यपदकही भारताच्या खिशात

*उर्फी जावेद : ‘तुझ्यामुळे आमची मुलं बिघडतात’ तक्रार करणाऱ्या पालकांच्या कानामागे उर्फीनं काढला जाळ

*नाना पटोले यांची दिल्लीत काय पत आहे हे त्यांनी आधी सांगावे मग अजितदादांवर बोलावे – सुनील तटकरे

*केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड यांनी परळी मतदारसंघात अचानक घेतलेल्या भेटीगाठीने तर्कवितर्कांना उधाण!

*सत्तांतरानंतर विकासकामांना दिलेली स्थगिती सरकारला उठवावी लागली; जयंत पाटील यांचा टोला

*या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर, सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते? जयंत पाटलांची टीका

*मुंबई विभागीय अध्यक्षपद चॅलेंज आहे ते स्वीकारले – समीर भुजबळ

*आज म्हणजेच गुरवारपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे.त्यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले होते. गुगलचे डूडल एनिमेटेड फॉर्ममध्ये आहे.

*केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात VIP ना एन्ट्री,सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंद!

*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अमेरिकेत होणार अनावरण ; 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' नावाने जगभर ओळखला जाणार!

*यावर्षीच्या साहित्य विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

*'सप्तपदींशिवाय हिंदू विवाह अपूर्णच, अशा लग्नाला मान्यता नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिपणी

*जर्मनीचा हुकूमशहा अँडॉल्फ हिटलरबद्दल अद्यापही जगात कुतूहल आहे.हिटलरचा जन्म झालेल्या ऑस्ट्रियातील घराचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे

*सिक्कीमच्या लोनाक सरोवर परिसरात ढगफुटीसदृष पावसामुळे मोठं नैसर्गिक संकट निर्माण झालं.ढगफुटीमुळे लोनाक सरोवराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. त्यामुळे तीस्ता नदीला अचानक पूर आला. या पुराच्या भव्य तीव्रतेमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय

*जागतिक प्राणी दिवसानिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी यांना नुकतंच एक कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं आहे.राहुल गांधी यांनी त्यांच्या आईला भेट दिलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव नुरी असं ठेवलं आहे.

✍मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या