🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मंगळवार दि.०३ ऑक्टोबर रोजी झालेले महत्वाचे संक्षिप्त निर्णय....!

 


🌟अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना🌟

मुंबई दिनांक ३ ऑक्टोबर २०२३

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश

(अन्न व नागरी पुरवठा)

विदर्भ,मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

(ऊर्जा विभाग)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

(अल्पसंख्याक विकास विभाग)

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी

(विधी व न्याय)

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा

( गृहनिर्माण)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या