🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे संक्षिप्त निर्णय.....!


🌟इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार : कामगार नियमांत सुधारणा करणार🌟

*१९ ऑक्टोबर २०२३* 

* महाराष्ट्र राज्य  सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार 

( वित्त विभाग) 

* महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार 

( सामाजिक न्याय )

* राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार 

( सहकार व वस्त्रोद्योग) 

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.

( ऊर्जा विभाग) 

* इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार

( कामगार विभाग)

* बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण

( सामाजिक न्याय) 

* राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार 

( विधी व न्याय विभाग )

* अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय

 ( पशुसंवर्धन विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या