🌟पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ गंगाबाई निवृती ढोणे यांचे दुःखद निधन...!


🌟त्यांच्या पश्चात तिन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟 

पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ गंगाबाई निवृती ढोणे यांचे गुरुवार दिनांक 12, आक्टोंबर रोजी सायंकाळी 4-00 वाजता पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे मृत्यू समयी वय (70) होते त्यांच्या पश्चात तिन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्यावरऔ शुक्रवार दिनांक 13, रोजी सकाळी 10वाजता पांगरा ढोणे येथे मोशधाम स्मशानभूमीत अंत्य संस्कार केले जानार आहेत सौ गंगाबाई ढोणे ह्या राजाराम निवृती ढोणे व मोतीराम निवृती ढोणे यांच्या त्या मातोश्री होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या