🌟यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले🌟
परभणी (दि.२८ ऑक्टोंबर) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या