🌟पालम तालुक्यातील फरकंडा येथील सोमित्राबाई आपाराव पौळ याचं दुःख निधन...!


🌟मा.उपसरपंच गणेशराव अप्पाराव पौळ यांच्या त्या मातोश्री होतं🌟 

पालम - प्रतिनिधी 

पालम (दि.१९ ऑक्टोबर) - पालम तालुक्यातील फरकंडा येथील सोमित्राबाई आपाराव पौळ याच काल गुरुवार दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०२-०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दि.२० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी  ०९-३० वाजता अंत्यविधी होणार आहे. मा.उपसरपंच गणेशराव अप्पाराव पौळ, शिवाजी अप्पाराव पौळ,नारायण अप्पाराव पौळ यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या