🌟गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते दिव्यांग निलेश शिंदे यास आधाराची काठी सुपूर्द....!


🌟यावेळी मित्र मंडळाचे युवा पदधिकारी संदीप राठोड व निलेशच्या मातोश्री उपस्थित होत्या🌟


गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते दिव्यांग निलेश शिंदे यास आधाराची काठी सुपूर्द करण्यात आली. यावेळी मित्र मंडळाचे युवा पदधिकारी संदीप राठोड व निलेशच्या मातोश्री उपस्थित होत्या. 

दिव्यांग बांधवांना सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे, यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत. ते आपले बांधव आहेत, हि भावना वाढीस लागल्यास समतामूलक समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असाही विश्वास कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी व्यक्त केला.‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या