🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟पाकिस्तानला धडकी भरणार,बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ यांची मोठी घोषणा🌟


* देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार ; भाजपच्या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील दौऱ्यात ठरले ;  लवकरच  होणार खांदेपालट                                                                                   

 * चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आलीय, शिर्डीतील टीकेला शरद पवारांचे रायगडमधून उत्तर

* पंतप्रधान नरेंद्र मोदींची पवारांवरील टीका उद्धव ठाकरेंनी ढाल बनून परतवली, म्हणाले अजितदादांच्या 70 हजार कोटीबद्दल बोला.

* अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही तर हिवाळी अधिवेशन कसे होईल हे आम्ही सरकारला दाखवून देऊ -- शेतकरी नेते रविकांत तुपकर

* कुणाच्या डोक्यावर हात ठेवू नका, आपल्याला बदला घ्यायचा आहे, सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी 'सुरुंग' पेरले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही पण करू शकतात ; इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलतील; प्रकाश आंबेडकर

* पाकिस्तानला धडकी भरणार,बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ यांची मोठी घोषणा


*वेदांता नेलं, वर्ल्डकपची मॅच नेली, 40 गद्दार पळवले, आता हिरे व्यापारांवरुन आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारवर टिकास्त्र

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

* मोझांबिकमधून तूर डाळीची अखंड निर्यात सुनिश्चित करण्यासाठी केंद्राची मोझांबिकच्या उच्चायुक्तांशी चर्चा

* चंद्राबाबू नायडू यांना अटक; पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडून राज्यभरात यात्रा, अटकेचा केला निषेध

* लाखोंचा खर्च, पण दुर्लक्ष! राज्यातील अनेक पोलीस आयुक्तालयांचे संकेतस्थळ अद्ययावत नाही

* “आमच्याकडे येणाऱ्यांच्या ‘वेटिंग लिस्ट’मध्ये जयंत पाटीलही”; अजित पवार गटातील  धर्मराजबाबा आत्राम यांचे मोठे विधान

* एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत आंब्याच्या निर्यातीत 19 टक्क्यांची वाढ, भारताने अमेरिकेला केली सर्वाधिक निर्यात

* वसईमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

* 6 दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 635 अंकानी उसळला, तर निफ्टी 19000 पार

* शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

* हिरे व्यापार सुरतला नेऊन मुंबईच महत्व कमी करण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

* 38 हजार झाडं तोडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिली परवानगी- शेलारांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

✍️मोहन चौकेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या