🌟अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयुक्त डॉ.जी.श्रीकांत यांनी केला सत्कार🌟
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.जी.श्रीकांत ( भा.प्र.से ) यांनी काल गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर २०२3 रोजी त्यांच्या मनपा कार्यालयात पुज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथरो यांनी आयुक्त डॉ.जी. श्रीकांत यांना धम्माचल येथे धम्म परिषेदेला येण्याचे निमंत्रण दिले...
0 टिप्पण्या