🌟वाढदिवसाच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणीक साहित्य वितरण......!


🌟पञकार दिलीप अवगण यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणीक साहित्य केले वाटप🌟

वाशिम :- मंगरुळपीर तालुक्यातील पञकार दिलीप अवगण यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणीक साहित्याचे वितरण करुन गोरगरिब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.

             पञकारीता करतांना सामाजिक भान राखत आपलेही समाजाप्रती तसेच तळागाळातील गोरगरीब गरजु लोकांसाठी काही देणं लागते याची जाणीव ठेवुन येथील पञकार दिलिप अवगण यांनी मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वितरण केले.त्यांच्या या समाजपयोगी ऊपक्रमाचे सर्वञ कौतूक होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या