🌟परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली कृषी पुरस्कार पाहाणी.....!


🌟यावेळी पुरस्कार समितीमध्ये असणारे सर्व अधिकारी उपस्थित होते🌟


परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा समिति अध्यक्ष रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ ऑक्टोंबर २०२३ रोजी कृषी पुरस्कार क्षेत्रीय भेटीचे आयोजन, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी उपसंचालक संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


पुरस्कार समितीमध्ये असणारे सर्व अधिकारी उपस्थित होते कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद परभणी, दीपक सामाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, विस्तार कृषी विद्यावता  गजानन गडदे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कचरे प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड माखणी तसेच कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी योगेश नीलवर्ण कैलास गायकवाड जिल्हा तंत्र सल्लागार हर्ष कौसडीकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश इक्कर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक परभणी स्वाती घोडके तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी परभणी  यांच्या अध्यक्षतेखाली कृषी पुरस्कार क्षेत्रीय भेटी मेघाताई देशमुख उद्यान पंडित  पुरस्कार तसेच सूर्यकांत देशमुख डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार पाहणी  करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या