🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही,सरकार बदलल्यावर केसेस हटवू : शरद पवार

*भारताने अफगाणिस्तानविरूद्धचा सामना जिंकला ;विराट-नवीन उल हकचा वाद संपला, सामन्यादरम्यान गळाभेट

*'ज्या शाळेत तुम्ही आता दाखल झाला, त्याचे मुख्यध्यापक शरद पवारांकडून ट्युशन घेतात' जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका

*ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी

*उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते ; आ.संजय गायकवाड

*महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही, सरकार बदलल्यावर केसेस हटवू : शरद पवार.

*100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण; राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल.

*मराठा समाजाच्या पदरात निराशाच पडणार: प्रकाश आंबेडकर

*केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

*पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडला देणार 4200 कोटींची भेट

*इस्रायलने उद्ध्वस्त केली ऍडव्हॉन्स डिटेक्शन सिस्टिम

*मिलिया एज्युकेशनल ट्रस्टच्या 20 जागांवर आयटीचे छापे

*साईबाबांच्या शिर्डीत साईबाबांचे सशुल्क दर्शन,आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य

*इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध तीन हजारांहून अधिक ठार

*आझम खान यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

*अण्णा, सोनू सूद, संजूबाबासह 34 सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर

*केजरीवाल सरकारची अँटी डस्ट मोहीम सुरूच

*विनयभंगाला  विरोध केल्याने...विद्यार्थिनीला ट्रेनसमोर फेकले

*पश्चिम अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप

*इस्रायलच्या रणचंडीने मारले हमासचे 24 अतिरेकी

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या