🌟पुर्णा तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदावर निवृत्ती बोकारे यांची निवड....!


🌟भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,पुर्णा तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान🌟 


पुर्णा : पुर्णा तालुक्यांतील कान्हेगाव येथील भुमी पुत्र तथा तालुक्यातील धार्मिक/सामाजिक/राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहणारे निवृत्ती ज्ञानदेव बोकारे यांची पुर्णा तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपतालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,पुर्णा तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.


त्यांच्या तालुका उपाध्यक्ष पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशीतून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे कान्हेगाव येथिल सरपंच सौ. रुखमिनबाई प्रकाशराव बोकारे व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुरेशरावजी बोकारे प्रदीप बोकारे प्रकाशराव बोकारे गोविंद मोरे (संभाजी सेना तालुका अध्यक्ष पुर्णा ) राम मोरे (पोलिस पाटील)पवन बेले पांडूरंग बेले रामकिशन नवघरे. प्रल्हाद बोकारे. मोतीराम बोकारे. सोपान काका बोकारे शिवाजी मोरे पांडूरंग सोलव. चंद्रकांत बोकारे. माधव बोकारे.विश्वनाथ दुधाटे. मारोती नवघरे. भगवान बोकारे . दादाराव मोरे. नामदेव नवघरे. अर्जुन बोकारे.दत्ता नवघरे. शामराव मोरे. सुभाष बोकारे . संभाजी बोकारे. रामकिशन बोकारे बालाजी पारटकर संजय नवघरे. प्रकाश पारटकर अशोक सरोदे. शंकर रणवीर. निळकंठ बोकारे दिलीप बोकारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या