🌟पुर्णा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड....!

 🌟परभणी (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या 


🌟भाजपाचे परभणी(ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटेंच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली🌟

पुर्णा (दि.०५ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील महागाव येथील युवा कार्यकर्ते संजय साहेबराव मोहिते यांची पूर्णा तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी भाजपाचे परभणी(ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या हस्ते नुकतीच नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली त्याचबरोबर यावेळी ताडकळस येथील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळराव रामराव आंबोरे यांची पूर्णा तालुका सरचिटणीस पदी तर सिरकळस येथील सचिन भारतराव भोसले यांची भाजप पूर्णा तालुका चिटणीसपदी  निवड करण्यात आली आहे .

या निवडीबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठल(मामा) रबदडे ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदेश्वर बेलोरे, जिल्हा सरचिटणीस भागवत बाजगीर ,जिल्हाउपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर  जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल, रंगनाथ सोळंके,  अशोक होनमणे, पूर्णा तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे, पूर्णा तालुका सरचिटणीस गोपाळ आंबोरे ,चिटणीस सचिन भोसले ,पालम तालुकाध्यक्ष रुपेश शिनगारे, भागवत देसाई ,लहू शेळके ,पांडुरंग आंबोरे, राम गवते, बबन कदम, शहराध्यक्ष मनु पाटील आंबोरे, केशव आंबोरे, शिवाजी आंबोरे, बालासाहेब कापसे ,रमेशराव आंबोरे ,ज्ञानेश्वर पिसाळ, संतोष बनसोडे, कैलास बुचाले, बंडू बोगळे आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या