🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन...!


🌟तहसीलदार सुरेश घोळवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.०२ अक्टोंबर २०२३) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार सुरेश घोळवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कैलास मठपती यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या