🌟वाशिम येथे आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती अभियान संपन्न....!


🌟यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमप्रकाश झंवर सर,NDRf पुणे पोलिस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव यांची उपस्थिती🌟


फुलचंद भगत

वाशिम:-दिनांक ६/१०/२०२३ रोजी आर. ए. कॉलेज वाशिम येथे NDRF टीम पुणे यांचे वतीने NSS विद्यार्थ्यांना प्रथोमचार किट व आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रक चे वाटप करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमप्रकाश झंवर सर,NDRf पुणे पोलिस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,NSS कार्यक्रम अधिकारी डॉ शैलेश सोनोने, डॉ बनसोड सर, डॉ स्वप्नील काळबांडे सर डॉ सोनल कुमरे मॅडम व इतर प्राध्यापक तसेच NDRF टीमचे कर्मचारी व NSS  विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या