🌟हिंगोली येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेत परभणी येथील यशवंत कॉलेजच्या संघाचा द्वितीय क्रमांक....!


🌟त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ रफिक शेख संचालक शेख शाहिद प्रभारी प्राचार्य फजीलखान यांनी संघाचे अभिनंदन केले🌟 

परभणी : परभणी येथील यशवंत कॉलेजच्या फुटबॉल संघाचा मॅच मध्ये द्वितीय क्रमांक आला असून या फुटबॉल मॅचेसचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्या अंतर्गत करण्यात आले होते महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन डि झोन मध्ये आदर्श कॉलेज हिंगोली येथे करण्यात आले होते त्यामध्ये यशवंत यशवंत कॉलेज ऑफ आयटी परभणी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ रफिक शेख सर संचालक शेख शाहिद सर प्रभारी प्राचार्य फजीलखान सर व क्रीडा शिक्षक शेख नय्युम सर रहीम सर जावेद सर पांचाळ सर जोंधळे सर गायकवाड सर तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या