🌟परभणी एलआयसी कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अरुण पवार यांचा सत्कार....!


🌟या प्रसंगी एलआयसी सिएलआयए मॅनेजर सौ.वंदना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟

परभणी : परभणी येथील जिल्हा एलआयसी कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अरुण पवार यांचा आज बुधवार दि.११ ऑक्टोंबर रोजी एलआयसी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी एलआयसी सिएलआयए मॅनेजर सौ.वंदना गायकवाड मॅडम विठ्ठल काळबांडे सर, अर्जुन डूबे आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या